प्रभाग नागरिक सेवा पोर्टल | नगरसेविका: दीपालीताई गिते | माजी स्थायी समिती सभापती: गणेशभाऊ गिते
सरकारी सेवा, आरोग्य, वाहतूक आणि दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ॲप्स
डिजिटल कागदपत्रे सुरक्षितपणे जतन करा. आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट सर्व एका ठिकाणी.
आरोग्य सेवा, लस नोंदणी, Covid-19 माहिती, जवळच्या रुग्णालयांची यादी.
नाशिक महानगरपालिका सेवा – मालमत्ता कर, पाणीपट्टी, तक्रार नोंदणी सर्व एका ठिकाणी.
पीएम किसान योजनेची माहिती, हप्त्यांची स्थिती, नोंदणी व eKYC प्रक्रिया.
सुरक्षित व जलद डिजिटल पेमेंट. UPI द्वारे कोणत्याही बँकेत पैसे पाठवा.
असंघटित कामगारांची नोंदणी. eSHRAM कार्ड, विमा आणि शासकीय लाभ मिळवा.
शासकीय सेवा आता मोबाइलवर उपलब्ध. कागदपत्रे, अर्ज आणि पेमेंट सर्व घरबसल्या करा.